अर्थ : लहान प्रमाणाचा किंवा कमी महत्त्वाचा असलेला.
उदाहरणे :
फुटकळ वस्तूंवरच त्याचा अधिक खर्च होतो
समानार्थी : किरकोळ, फुटकळ, बारीकसारीक, लहानसहन, सटरफटर
फुटकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phutkar samanarthi shabd in Marathi.